नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.

Image Source: PTI

रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधीची तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता

मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील,

मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील,

Image Source: PTI

अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते

अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते

Image Source: PTI

प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.

9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे,

असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये

मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे.

Thanks for Reading. UP NEXT

विठ्ठल मंदिरात 8 फूटी भुयार सापडलं !

View next story