महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार.
96.44 टक्के
94.73 टक्के
95.19 टक्के
95.83 टक्के
97.45 टक्के
95.58 टक्के
95.28 टक्के
95.27 टक्के
99.01 टक्के