Image Source: (Photo Credit : PTI)

मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचं ऐकत नसतो, असे मनोज जरांगे म्हणाले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानं मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे, त्यांना सुट्टी नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी कधी ही भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. ट्रॅप रचला. म्हणून त्यांना विरोध आहे, मनोज जरांगे म्हणाले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

एसआयटी चौकशीवर मनोज जरांगे म्हणाले, तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहे असा आरोप जरांगेंवर झाला, त्यावर ते म्हणाले की, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल. - मनोज जरांगे (Photo Credit : PTI)