भारताच्या इतिहासात '14 फेब्रुवारी' ला मोठे महत्व आहे. (Photo Credit : PTI)



14 फेब्रुवारीचा दिवस जम्मू-काश्मीरमधील एका दुःखद घटनेने इतिहासात नोंदला गेला आहे. (Photo Credit : PTI)



जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. (Photo Credit : PTI)



याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. (Photo Credit : PTI)



जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. (Photo Credit : PTI)



त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. (Photo Credit : PTI)



सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला त्यावेळी रस्त्याच्या वाजूने येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. (Photo Credit : PTI)



कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला. (Photo Credit : PTI)



या प्राणघातक हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. (Photo Credit : PTI)



पुलवामा हल्ल्याला पाच वर्षे उलटून गेली पण त्या घटनेच्या जखमा अजूनही तशाच आहेत. (Photo Credit : PTI)