महाराष्ट्रातील वातावरणाचे चक्र दिवसेंदिवस बदलत जात आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
राज्यात सध्या थंडी गायब झाली असून काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचे चटके जाणवत आहेत. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रिय स्थिती दक्षिण गुजरात, मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल-किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
शनिवारी, 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. (Photo Credit : unsplash)
Image Source: (Photo Credit : unsplash)
सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतीवर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. (Photo Credit : unsplash)