एसटी महामंडळात तब्बल 14.97 टक्के भाडेवाढ झाली आहे.
दरवाढ आज रात्रीपासून लागू केली जाईल.
दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत.
त्यामुळं भाडेवाढ अपेक्षित असते.
गेल्या तीन ते चार वर्ष भाडेवाढ झालेली नसल्यानं एकत्रितपणे 14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
लाडक्या बहिणींना 50 टक्क्यांची सवलत दिल्यानं एसटीचं उत्पन्न वाढलंय.
रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 3 रुपयांनी झाली आहे.
रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे.