सुंदर लाल रंगाच्या या कारने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही इलेक्ट्रिक कार Mercedes-Benz Modular Architecture (MMA) ने तयार केली आहे.
LED सिग्नेचर स्टार लोगो असलेले नवीन हेडलाइट्स आहेत. स्पोर्टी व्हील्स लुक अधिक आकर्षक करते.
स्क्रीन एआयच्या मदतीने डेटा इंटीग्रेट करते. रीसायकल मटेरियल आणि पेपर ट्रिम्सचा वापर केला आहे.
केबिनमध्ये इको फ्रेंडली डिझाइनचा उपयोग केला आहे.
या कारमध्ये Society of Automotive Engineers (SAE) लेव्हल 2 सेमी-ऑटोनॉमस ड्राइविंग फिचर उपलब्ध आहे.
सिंगल चार्जमध्ये 750 किमी रेंज देते. 12kWh प्रति 100 किमी ऊर्जेचा वापर होतो.
85kWh क्षमतेची बॅटरी आणि 800V चार्जिंग सिस्टम उपलब्ध आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.