भारतीय रेल्वे देशातील चौथ्या क्रमांकाचं मोठे रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: ABP Network

रोज सुमारे 1000 पेक्षा रेल्वे विविध दिशेला धावतात.

Image Source: ABP Network

रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि स्वस्त मानला जातो.

Image Source: ABP Network

उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

Image Source: ABP Network

पण भारतातील मिजोरम एक असं राज्य आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्थानक आहे.

Image Source: ABP Network

भारताच्या ईशान्य दिशेला मिझोराम राज्य आहे.

Image Source: ABP Network

बइराबी हे त्या रेल्वे स्थानकाचे नाव आहे.

Image Source: indiarailinfo

या स्थानकाचा रेल्वे कोड BHRB आहे.

Image Source: indiarailinfo

बइराबी रेल्वे स्थानकात कमी सुविधा असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Image Source: indiarailinfo

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: ABP Network