देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.

Image Source: PTI

या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे.

या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे.

Image Source: PTI

आणि या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचे एकूण 11 जागा आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.

आज त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथे जाऊन मतदान केलं.

त्यांच्या सोबत गृहमंत्री अमित शाहांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी मतदान केलं आहे.

मतदान करताना त्यांना पाहण्यासाठी लोकांची तूफान गर्दी पाहायला मिळाली.

मतदान केल्यावर मोदींनी लोकांशी संवाद साधला.

लोकांना मतदान करण्याच आव्हान देखील केलं आहे.

या सोबतच खूप लोकांनी मोदींचं चित्र बनवून आणले होते. त्यावर मोदींनी ऑटोग्राफ देखील केले.

Thanks for Reading. UP NEXT

झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी नोटा!

View next story