जगभरात अजब गजब मंडळींची कमी नाहीये

जगभरात अजब गजब मंडळींची कमी नाहीये

Image Source: Instagram/smitalongesthair

गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अचंबित होण्यासारखे रेकॉर्डस् आजवर नोंदवले गेलेले आहेत

असाच एक आगळा वेगळा पराक्रम महिलेने केलाय

प्रयागराजमध्ये राहणारी स्मिता श्रीवास्तव यांच नाव गिनिज बूकमध्ये आलंय

सर्वात लांब केस असणाऱ्या महिलेचा मान त्यांना मिळाला आहे

स्मिताने वयाच्या तब्बल १४ व्या वर्षापासून केस कापले नसल्याचं सांगितलं

स्मिताच्या केसांची एकूण लांबी 236.22 सेमी (7 फूट 9 इंच) आहे.

याआधी २०१२ मध्ये स्मिताचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

स्मिताचे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंतचे केस पासून तुम्ही थक्क व्हाल

स्मिता ३२ वर्षांपासून तिचे केस वाढवते आहे, केसांची काळजी कशी घ्यावी हे स्मिता कडून शिकावं

Thanks for Reading. UP NEXT

'नीता अंबानी' कोणता फोन वापरतात?

View next story