झारखंडमध्ये ईडीची मोठी छापेमरी करण्यात आली आहे.

एका मोठ्या नेत्याच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीच्या छापेमारीत मोठी रोकड जप्त करण्यात आली.

झारखंडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे.

Image Source: PTI

ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिव यांच्या घरी ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे.

Image Source: wikipedia

या स्वीय सचिवाचे नाव संजीव लाल (Sanjiv Lal) आहे.

या स्वीय सचिवाचे नाव संजीव लाल (Sanjiv Lal) आहे.

Image Source: PTI

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड 20 ते 30 कोटींमध्ये असू शकते.

रोकड एवढी मोठी आहे की ED ला नोट मोजण्याची मशीन मागवावी लागली.

भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू करण्यात आला.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये प्रचार करताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.

आणि काही दिवसातच ही कारवाई करण्यात आली.

आणि काही दिवसातच ही कारवाई करण्यात आली.

Thanks for Reading. UP NEXT

ममता बॅनर्जी यांना पुन्हा दुखापत!

View next story