सनरायजर्स हैद्राबादनं आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यात खेळासोबतच नीता अंबानीच्या फोनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Image Source: (Photo credit : Twitter/IPL)

नीता अंबानी यांच्या हातातील फोन मॉडेल कोणता आणि त्यांची किंमत काय?

हैद्राबाद येथे झालेल्या आयपीएल 2024 च्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

मुंबई इंडियन्सची कामगिरीहून नाराज झालेल्या नीता अंबानी तेव्हा मोबाइलमध्ये व्यस्त असतांना दिसल्या.

मुंबई इंडियन्सची कामगिरीहून नाराज झालेल्या नीता अंबानी तेव्हा मोबाइलमध्ये व्यस्त असतांना दिसल्या.

Image Source: (Photo credit : Twitter/IPL)

नीता अंबानी यांच्या हातातील फोन कोणता यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

नीता अंबानी यांच्या हातात अ‍ॅप्पल कंपनीचा आयफोन दिसला.

Image Source: (Photo credit : Instagram/@nita.ambaniii)

फोनच्या आकारावरून हा iPhone 15 Pro Max असावा अशी चर्चा आहे.

हा आयफोन 15 Pro सीरिजचा सर्वात महागडा फोन आहे.

आयफोन 15 Pro मॅक्सच्या बेस्ट मॉडेलची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरु होते.

आयफोन 15 Pro मॅक्सच्या बेस्ट मॉडेलची किंमत 1,59,900 रुपयांपासून सुरु होते.

Image Source: (Photo credit : Twitter/IPL)

नीता अंबानी यांच्या हातातील मोबाईलचा कलर व्हाइट आहे.

Thanks for Reading. UP NEXT

Ayodhya Ram Mandir : एकादशीनिमित्त प्रभू 'रामलल्ला' ला लावला होळीचा गुलाल!

View next story