1939 ते 1945 या काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले होते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: mrwallpaper.com

या महायुध्दात 5 करोडहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Image Source: mrwallpaper.com

त्यानंतर अनेक देशांच्या प्रमुखांनी जिनिव्हा अधिवेशनमध्ये एकत्र येऊन युद्धाचे नियम ठरवले.

Image Source: history.com

या नियमांमध्ये सांगितलं गेलं की कोणावर हल्ला करता येईल आणि कोणावर नाही.

Image Source: history.com

लॉ ऑफ वॉर अनुसार युद्धाच्या काळात सामान्य नागरिकांना, पत्रकार आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्यास मनाई आहे.

Image Source: Facebook

रहिवासी भाग, शाळा, महाविद्यालये, सामान्य घरे, इमारती, रुग्णालये आणि वैद्यकीय युनिट्स यावर हल्ला केला जाऊ शकत नाही.

Image Source: Facebook

एखाद्या देशाची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळेही युद्धाच्या वेळी सुरक्षित असतात.

Image Source: Facebook

याशिवाय सामान्य नागरिकांसाठी बनवलेल्या आश्रयस्थळांवर देखील हल्ला करता येत नाही.

Image Source: Facebook

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: mrwallpaper.com