'नॅशनल सायबर क्राइम पोर्टल'च्या निर्देशानंतर अनेक बँकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पेट्रोल पंपचालकांची बँक खाती गोठवली होती.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

त्यामुळे याचा फटका आता पेट्रोल पंप चालकांना बसत आहे.

Image Source: unsplash

यामध्ये पेट्रोल पंप चालकांचे लाखो रुपये अकडले आहेत.

Image Source: unsplash

10 मे पासून पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही अशा इशारा डिलर्सकडून देण्यात आला आहे.

Image Source: unsplash

गुगल पे, फोन पे, पेटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांद्वारे व्यवहार होणार आहे.

Image Source: unsplash

एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर देखील बँकांनी आता शुल्क आकारणे सुरू केले आहे.

Image Source: unsplash

त्यामुळे वारंवार रोख काढण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

Image Source: unsplash

यानंतर आता पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Image Source: unsplash

हा निर्णय सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Image Source: unsplash

त्यामुळे आता सामान्य ग्राहकांना झळ बसण्याची शक्यता आहे.

Image Source: unsplash