दुसऱ्या महायुद्धानंतर जिनिव्हा येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: history.com

या अधिवेशनमध्ये युद्धासंबंधी काही नियम बनवण्यात आले, त्या नियमांबद्दल जाणून घेऊया.

Image Source: history.com

1939 ते 1945 या काळात दुसरे महायुद्ध सुरू होतं, ज्यामध्ये 5 करोडहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Image Source: history.com

पहिल्यांदाच या युद्धात अणुबॉम्बचा वापर करण्यात आला होता.

Image Source: iStock

एवढी भीषण हानी झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांच्या प्रमुखांनी 1949 मध्ये जिनिव्हा अधिवेशनमध्ये एकत्र येऊन युद्धाचे नियम ठरवले.

Image Source: history.com

या नियमांमध्ये सांगितलं गेलं की युद्ध कसं लढायचं, कोणावर हल्ला करता येईल आणि कोणावर नाही.

Image Source: history.com

कोणते शस्त्र वापरता येतील आणि कोणत्या गोष्टींना लक्ष्य करता येईल.

Image Source: history.com

या नियमांना लॉ ऑफ वॉर (युद्धाचे नियम) असं म्हटलं जातं.

Image Source: history.com

या अधिवेशनमध्ये एकूण 161 नियम तयार करण्यात आले असून, 196 देशांनी त्यांना मान्यता दिली आहे.

Image Source: history.com

हे सर्व देश या नियमांचं पालन करण्यास बांधील आहेत.

Image Source: history.com

हे नियम फक्त तेव्हाच लागू होतात जेव्हा दोन किंवा अधिक देशांमध्ये शस्त्रांच्या आधारे युद्ध होतं.

Image Source: history.com