कोणतीही पूर्वसूचना न देता कोणताही देश दुसऱ्या देशावर थेट हल्ला करू शकत नाही.

Image Source: mrwallpaper.com

युद्धग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची किंवा पोहचवण्याची जबाबदारी त्या संबंधित देशाचीच असते.

Image Source: mrwallpaper.com

युद्धाच्या काळात केवळ लष्करी ठिकाणांवरच हल्ला करता येतो.

Image Source: mrwallpaper.com

जर शत्रू देशाची सेना आत्मसमर्पण करण्यास तयार असेल तर त्यांच्याशी मानवीय वागणूक दिली जाणे आवश्यक आहे.

Image Source: mrwallpaper.com

युद्धात पकडल्या गेलेल्या कोणत्याही सैनिकांशी मानवतेच्या आधारावर वागणूक द्यावी लागते.

Image Source: mrwallpaper.com

लॉ ऑफ वॉरनुसार, जर एखादा देश या नियमांचे उल्लंघन करत असेल तर तो युद्धगुन्हा मानला जातो.

Image Source: mrwallpaper.com

त्यानंतर त्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात चॅप्टर 44 अंतर्गत खटला चालवला जातो.

Image Source: history.com

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: history.com