भारतीय रेल्वे कायदा 1989 ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना विशेष अधिकार देतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

भारतीय रेल्वे कायदा 1989 चे कलम 139 महिलांच्या अधिकारांबद्दल बोलतो.

Image Source: pexels

भारतीय रेल्वे कायदा 1989 च्या कलम 139 नुसार,

जर एकट्याने प्रवास करत असलेली महिला

Image Source: pexels

तसेच लहान मूल घेऊन रात्रीच्या वेळी तिकिटाविना महिला ट्रेनमधून प्रवास करत असेल,

तर TTE त्यांना या नियमानुसार खाली उतरवू शकत नाही.

Image Source: pexels

मध्यरात्री टीटीईने एखाद्या महिलेला ट्रेनमधून उतरवल्यास,

ती महिला संबंधित महिला रेल्वे अधिकाऱ्याकडे टीटीईविरुद्ध गुन्हा दाखल करू शकते.

Image Source: pexels

जर महिलेकडे तिकीट नसेल आणि प्रवास करत असेल तर

TTE त्या महिलेला कोणत्याही ठिकाणी उतरवू शकत नाही.

Image Source: pexels

ज्या भागात ट्रेन धावत आहे,

त्या ठिकाणच्या जिल्हा मुख्यालयाच्या स्थानकावरच टीटीईला सोडता येईल.

Image Source: pexels

जिल्हा मुख्यालयाच्या रेल्वे स्थानकावर महिलेला उतरवण्यापूर्वी

टीटीईने रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी लागते .

Image Source: pexels

आणि त्यानंतर महिलेला त्या स्थानकावरून दुसरी ट्रेन पकडता येते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels