मिशिवाल्या आमदाराला सबसे कातील गौतमी पाटील सोबत नाचण्याचा मोह आवरला नाही. यवतमाळच्या उमरखेड मध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहीहंडी महोत्सवात नृत्यांगना गौतमी पाटील चा कार्यक्रम घेतला. यात आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णी चे यात आपल्या पिळदार मिश्यावर ताव मारण्यासाठी चर्चेत राहणाऱ्या आर्णी चे आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती. दरम्यान उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना आमदार मात्र नाचगण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली.