आतापर्यंत पृथ्वीवरच्या अनेक अद्भूत गोष्टी आपण पाहिल्या आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

पृथ्वीचं वय जाणून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल... पृथ्वी किती जुनी आहे

Image Source: pexels

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचं वय ठरलेलं आहे.

Image Source: pexels

पृथ्वीच्या वयाबद्दल, ग्रीक तज्ज्ञ ॲरिस्टॉटल यांनी एक अंदाज लावला आहे.

Image Source: pexels

अशा स्थितीत पृथ्वीचं वय अनंत असल्याचं म्हटलं आहे.

Image Source: pexels

भारतातील विद्वानांनी त्यांच्या ज्ञानाच्या आधारे, बिग बँगसारख्या घटनांच्या

आधारे पृथ्वीचे वय 190 कोटी वर्ष असल्याचा अंदाज लावला आहे.

Image Source: pexels

सर्वात अचूक अंदाज 20 व्या शतकाच्या सुरूवातीस केला गेला.

Image Source: pexels

तेव्हा पृथ्वीचं वय 450 दशलक्ष वर्ष असल्याचा अंदाज लावला गेला.

Image Source: pexels

ज्यामध्ये 5 कोटी वर्षे पुढे आणि मागेही असू शकतात.

Image Source: pexels

हिंदू वेदांमध्ये असं म्हटलं आहे की, पृथ्वी अंदाजे 155.52 ट्रिलियन मानवी वर्ष जुनी आहे.

त्याचे एकूण आयुर्मान 311.04 ट्रिलियन मानवी वर्ष आहे.

Image Source: pexels