देशभरात धुमधडाक्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: मुंबई, प्रतिनिधि

सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

या गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात गणरायाच्या दानपेटीत दान अर्पण करतात.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

काल पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदाद सुरु झाली आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

सर्व प्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदात केली जाणार आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

त्यानंतर लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे त्यांची मोजदात केली जाणार आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरुपी नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांत वापरत असतात.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

त्यामुळे गणेशभक्तांनी दान केलेल्या या नीधीचा उपयोग गणेशभक्तांच्याच अत्यावश्यक सेवेसाठी वापरला जात आहे.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि

दरम्यान, महाराष्ट्र बॅंक आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी मोजदात लालबागच्या राजाला दिलेल्या दानाची मोजदाद करत आहेत.

Image Source: मुंबई, प्रतिनिधि