यंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



उत्तर प्रदेशातील मथुरा आणि काशीमध्ये होळीचा उत्सवाला सुरुवात झाली आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



होळीच्या पाश्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरही होळीच्या रंगात रंगून गेले आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



या वर्षीची होळी राम भक्तांसाठी विशेष असणार आहे, कारण रामलला त्याच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



'रामलल्ला' ला होळीचा गुलाल लावण्यात आला आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



काल एकादशीनिमित्त प्रभू 'रामलल्ला'ला अबीर आणि गुलाल लावण्यात आला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



'रामलल्ला'च हे रुप अतिशय दिव्य दिसत आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून गेला आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)



वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)