सप्टेंबर, 2025 मध्ये IPhone 17 आणि 17 Pro लॉन्च होण्याची शक्यता आहे.
यामध्ये च्या नवीन इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामुळे बॅटरी पातळ असेल.
त्यामुळे फोन हलका राहणार.
हा आतापर्यंतचा सर्वात कमी वजणाचा iPhone असेल.
फोनचा आकार पातळ ठेवून बॅटरी, कॅमेरा, आणि डिस्प्लेचा परफॉर्मन्स टिकवता येईल.
यामध्ये 120Hz ProMotion डिस्प्ले असेल.
फोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा डिझाइन येण्याची शक्यता आहे.
भारतात iPhone 17 Air चा किमतीचा अंदाज सुमारे ₹89,900 आहे.
iPhone 17 आणि 17 Pro एकासोबत लॉन्च केला जाणार आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.