पाण्याची बाटली किती दिवसांनी बदलावी?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

कार्यालय असो वा शाळा बहुतेक लोक घरातूनच पाण्याची बाटली घेऊन जाणे योग्य समजतात.

Image Source: pexels

अनेकदा आपण एकाच बाटलीचा वापर बराच काळ करतो, जी एक चुकीची सवय आहे.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, पाण्याच्या बाटल्या किती दिवसांनी बदलायला पाहिजेत, याबाबत नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

पाण्याची बाटली वापरण्याची मुदत तिच्या बनवलेल्या साहित्यावर अवलंबून असते.

Image Source: pexels

जर बाटली प्लास्टिकची असेल तर ती 6-12 महिन्यांत बदलायला हवी.

Image Source: pexels

स्टेनलेस स्टील आणि काचेच्या बाटल्या २-३ वर्षे किंवा त्याहून अधिक टिकू शकतात

Image Source: pexels

काच आणि स्टीलच्या बाटल्या दीर्घकाळ वापरण्यासाठी, त्यांची दररोज स्वच्छता आवश्यक आहे.

Image Source: pexels

बाटल्या रोज स्वच्छ न केल्यास, त्यामध्ये जिवाणू वाढू शकतात.

Image Source: pexels

पाण्याच्या बाटलीतून वास येऊ लागल्यास किंवा त्यावर डाग पडल्यास, ती त्वरित बदलणे आवश्यक आहे.

Image Source: pexels