बुर्ज खलिफामधल्या एका फ्लॅटची किंमत किती?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे, जी दुबईत आहे.

Image Source: pexels

याची उंची सुमारे 828 मीटर आहे, जी अर्ध्या माउंट एव्हरेस्टच्या बरोबरीची आहे.

Image Source: pexels

यात एकूण 163 मजले आहेत, या इमारतीची उंची एवढी आहे की, ही इमारत आकाशाला स्पर्श करत असल्याचा भास होतो.

Image Source: pexels

दरवर्षी लाखो लोक जगभरातून दुबईला हे पाहण्यासाठी जातात, अनेक लोक तिथे फ्लॅट घेऊन राहतात.

Image Source: pexels

सविस्तर जाणून घेऊयात... बुर्ज खलिफामध्ये एका फ्लॅटची किंमत किती आहे?

Image Source: pexels

बुर्ज खलिफामध्ये 1 BHK फ्लॅटची किंमत अंदाजे AED 16 लाख म्हणजे 3.73 कोटी रुपये आहे.

Image Source: pexels

जर तुम्ही 2 BHK घ्यायचं ठरवलं, तर त्याची किंमत अंदाजे AED 25 लाख म्हणजे, 5.83 कोटी रुपये आहे.

Image Source: pexels

बुर्ज खलिफामध्ये 3 BHK अपार्टमेंटची किंमत अंदाजे AED 60 लाख आहे, जी सुमारे 14 कोटी रुपये होते.

Image Source: pexels

बुर्ज खलिफामधील सर्व फ्लॅट्स अतिशय आलिशान आणि उच्च-श्रेणीतील सुविधांनी सुसज्ज असतात

Image Source: pexels