माणूस एका दिवसांत किती वेळा पापण्यांची उघडझाप करतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी पापण्यांची उघडझाप करणं खूप आवश्यक आहे.

Image Source: Pexels

हे पापण्यांच्या पृष्ठभागाला ओलसर ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

Image Source: Pexels

आपण डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप केल्यानं डोळ्यांतील घाण बाहेर पडते. तसेच, डोळ्यांत धूळ, वातावरणातील इतर विषाणू जात नाहीत.

Image Source: Pexels

ही क्रिया डोळ्यांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवण्यास मदत करते.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहितीय का? माणसाचा पापण्या एका दिवसांत किती वेळा पापण्यांची उघडझाप करतात?

Image Source: Pexels

माणूस दिवसातून सरासरी 14000 ते 21000 वेळा पापण्यांची उघडझाप करतो.

Image Source: Pexels

प्रत्येकाची पापणी मिटवण्याची गती वेगवेगळी असते.

Image Source: Pexels

ही गती व्यक्ती करत असलेल्या कामावर अवलंबून बदलू शकते.

Image Source: Pexels

जर एखादा माणूस कंप्यूटर स्क्रीन पाहत असेल, तर त्यावेळी तो कमी वेळा पापण्यांची उघडझाप करतो.

Image Source: Pexels

जर पापण्या मिटायला काही अडचण येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Image Source: Pexels