तुम्ही कोणत्या पिढीचे आहात, हे कसे ओळखावे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

नेपाळमध्ये अलीकडेच सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे हिंसा झाली, ज्यात Gen-Z ने हिंसक आंदोलन केले.

Image Source: Instagram/nepalbites

नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीये. नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केलं.

Image Source: Instagram/knowledgeexpress_

पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी गोळीबार केला, ज्यात अनेक लोक ठार झाले आणि 200 पेक्षा जास्त जखमी झाले.

Image Source: Instagram/avasthiankit

या आंदोलनात बहुतेक प्रदर्शनकारी Gen-Z होते, ज्यांचे वय 16 ते 25 वर्षे होते.

Image Source: Instagram/avasthiankit

तुम्ही कोणत्या पिढीचे आहात, हे कसे ओळखावे?, हे तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर नक्की जाणून घ्या...

Image Source: Pexels

जेन-जी ही पिढी आहे, ज्यांचा जन्म 1997 ते 2012 पर्यंत झाला. हा स्मार्टफोन आणि इंटरनेटचा काळ मानला जातो.

Image Source: Pexels

2013 ते 2025 दरम्यान जन्मलेल्या लोकांना जनरेशन अल्फा म्हणतात, जे जन्मापासूनच हाय-स्पीड इंटरनेटसोबत मोठे झाले आहेत.

Image Source: Pexels

1965 ते 1980 दरम्यान जन्मलेल्या लोकांना जनरेशन एक्स म्हणतात. या लोकांनी तंत्रज्ञानाला वेग पकडताना पाहिले.

Image Source: Pexels

बेबी बूमर्स म्हणून ओळखले जाणारे लोक 1946 ते 1964 दरम्यान जन्मले, ज्यांनी लोकसंख्येत मोठी वाढ अनुभवली.

Image Source: Pexels

1981 ते 1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांना मिलेनियल्स म्हणतात, ज्यांच्या काळात कंप्यूटर आणि तंत्रज्ञानाने वेग घेतला.

Image Source: Pexels