भारतीय लोकशाहीला 75 वर्षे पूर्ण झाली.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

या वर्षी भारत देश 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Image Source: facebook

भारताची राजधानी दिल्ली येथे 26 जानेवारीला विशेष कार्यक्रमचे आयोजन करण्यात येतं.

Image Source: facebook

प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम दिल्लीच्या कर्तव्य पथावर आयोजित केले जातात.

Image Source: facebook

26 जानेवारी 1950 रोजी देशात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता.

Image Source: facebook

या दिवशी देशाचे संविधान लागू झाले होते.

Image Source: facebook

याच दिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती.

Image Source: facebook

पहिला प्रजासत्ताक दिन दिल्लीतील इरविन स्टेडियममध्ये पार पडला होता.

Image Source: facebook

इरविन स्टेडियम आता मेजर ध्यानचंद स्टेडियम म्हणून ओळखले जात आहे.

Image Source: facebook

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते.

Image Source: facebook