डिग्री नसतानाही जास्त पगाराची नोकरी मिळवता येते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

काही नोकऱ्या तुमच्या कौशल्यावर आधारित असतात.

Image Source: Meta Ai

आज आम्ही तुम्हाला अशा 5 नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत.

Image Source: Meta Ai

या नोकऱ्या पदवीवर नाही, तर तुमच्या कौशल्यावर आधारित आहेत.

Image Source: Meta Ai

ग्राफिक डिझायनर

या उत्कृष्ट डिझाइन तयार करण्याचे कौशल्य आवश्यक असते. तुम्ही एखाद्या ब्रँडसाठी काम करु शकता.

Image Source: Meta Ai

डिजिटल मार्केटिंग

ऑनलाइन व्यवसाय वाढल्याने डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांची मागणी वाढली आहे. यासाठी SEO, SEM, सोशल मीडिया आणि अ‍ॅनालिटिक्सचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

Image Source: Meta Ai

सॉफ्टवेअर डेव्हलपर

स्वतः शिकून किंवा प्रोग्रामिंग भाषा शिकल्यास नोकरीच्या संधी उपलब्ध होते.

Image Source: Meta Ai

डेटा अॅनालिस्ट

डेटाच्या मदतीने कंपन्यांना धोरण तयार करण्यात मदत करण्याचे काम.

Image Source: Meta Ai

रिअल इस्टेट एजंट

विक्री आणि नेटवर्किंगवर आधारित नोकरी.

Image Source: Meta Ai

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta Ai