OTP (वन-टाइम पासवर्ड) आणि TOTP (टाइम-बेस्ड वन-टाइम पासवर्ड) वेगवेगळे असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम

OTP हा एकदा वापरण्यासाठी अल्पकालीन कोड असतो.

Image Source: pinterest

OTP हा एसएमएस आणि ईमेलद्वारे वितरित होतो.

Image Source: pinterest

OTP कोणत्याही डिव्हाइसवर पाठवता येतो.

Image Source: pinterest

TOTP हा वेळेच्या मर्यादेनुसार बदलणारा कोड आहे.

Image Source: pinterest

TOTP कोड दर 30-60 सेकंदात बदलतो.

Image Source: pinterest

TOTP त एसएमएस किंवा ईमेल हॅक होण्याचा धोका नाही.

Image Source: pinterest