केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन कार्ड संदर्भात माहिती दिली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

कॅबिनेट समितीने आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

Image Source: Facebook

तुमच्या पॅन कार्डला अपग्रेडेड प्रक्रियेतून जावं लागेल.

Image Source: Facebook

त्यानंतर तुम्हाला नवं पॅन कार्ड 2.0 नव्या फिचर्ससह मिळेल.

Image Source: Facebook

पॅन कार्ड 2.0 मध्ये QR कोड असणार आहे.

Image Source: Facebook

हे पॅन कार्ड विनामूल्य असणार आहे.

Image Source: Facebook

अपडेटची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असणार.

Image Source: Facebook

पॅन कार्ड हे वैध असून तो फक्त अपग्रेड होणार आहे.

Image Source: Facebook

नवं पॅनकार्ड आलं तरी तुमचा पॅन नंबर बदललं नाही, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

Image Source: Facebook