मुंबई भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले सात बेटांचे शहर आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

एकेकाळी मुंबई, हुंडा म्हणून एका कराराचा भाग बनली.

Image Source: pinterest

पोर्तुगीजांनी 1534 साली सुलतान बहादुर शाहकडून मुंबईचा ताबा घेतला.

Image Source: pinterest

राजकीय संबंध दृढ करण्यासाठी पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात 1661साली एक महत्त्वाचे लग्न ठरले.

Image Source: pinterest

पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रगांझा आणि इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांचा विवाह झाला.

Image Source: pinterest

हा विवाह वैयक्तिक नसून राजकीय डाव होता.

Image Source: pinterest

विवाहानंतर पोर्तुगीजांनी मुंबई शहर इंग्रजांना हुंडा म्हणून दिलं

Image Source: pinterest

परंतु इंग्रजांनी मुंबईचा वापर व्यापारासाठी केला.

Image Source: pinterest

इंग्रजांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या.

Image Source: pinterest

1854 साली भारतातील पहिले रेल्वे स्टेशन मुंबईत बांधले गेले.

Image Source: pinterest

मुंबईचा इतिहास व्यापार, पायाभूत सुविधा, आणि राजकीय घटनांनी समृद्ध आहे.

Image Source: pinterest