नासाने पुष्टीद्वारे, चीनमधील थ्री गॉर्जेस धरणाने पृथ्वीची परिवलन गती थोडीशी मंदावली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Facebook

थ्री गॉर्जेस धरणने हे चीन देशाच्या हूपै प्रांतामधील यांगत्से नदीवरील आहे.

Image Source: Facebook

हे धरण जलविद्युत निर्मिती केंद्र आहे.

Image Source: Facebook

त्यात सुमारे 39 ट्रिलियन किलोग्रॅम पाणी साठते.

Image Source: Facebook

वस्तुमानाच्या पुनर्वितरणामुळे पृथ्वीचा अक्ष सुमारे 2 सेंटीमीटरने हलला आहे.

Image Source: Facebook

त्यामुळे पृथ्वीचा दिवस सुमारे 0.06 मायक्रोसेकंदांनी वाढला आहे.

Image Source: Facebook

हे आतापर्यंत बांधलेल्या सर्वात मोठ्या मानवनिर्मित संरचनांपैकी एक आहे.

Image Source: Facebook

पृथ्वीच्या परिवलनावर मोजता येणारा प्रभाव टाकणाऱ्या मोजक्या रचनांपैकी एक आहे.