नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

काल दिवसभरात नाशिक शहरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Image Source: unsplash

पुढील 18 जिल्हांना अतिमुसळदार पावसाचं हाय अलर्ट आहे.

Image Source: unsplash

नंदुरबार, धुळे, जळगाव

Image Source: unsplash

रत्नागिरी, ठाणे, मुंबई

Image Source: unsplash

नाशिक, पालगर, अहिल्यानगर

Image Source: unsplash

छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव

Image Source: unsplash

नांदेड, बुलढाणा, वाशिम

Image Source: unsplash

चंद्रपूर, गढचिरोली, सोलापूर

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash