पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली.

Image Source: ANI

वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली.

Image Source: ANI

आज सकाळी कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली.

Image Source: ANI

आदमपूर हवाई तळ हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे.

Image Source: ANI

येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.

Image Source: ANI

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानने दिली.

Image Source: ANI

आधी कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट सैनिक मारले गेल्याची कबुली दिलीय.

Image Source: ANI

ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय.

Image Source: ANI

त्यातले 11 सैनिक आहेत, त्यात 6 पाकिस्तान आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.

Image Source: ANI