खूप कमी प्राण्यांचे रक्त लाल नसते.
रक्तामध्ये लाल रंग हेमोग्लोबिनमुळे येतो.
मात्र, काही प्राण्यांमध्ये हेमोग्लोबिनऐवजी इतर घटक असतात.
ज्यामुळे त्यांचे रक्त वेगळ्या रंगाचे दिसते.
रक्त लाल नसणारे प्राणी कोणते ते जाणून घ्या.
याच्या शरीरात हेमोसायनिन नावाचा घटक ऑक्सिजन वाहून नेतो, म्हणून ऑक्टोपसचे रक्त निळसर असते.
हेमोसायनिनमुळे यांचे रक्त निळसर हिरवे असते.
रक्तपेशींची संख्या कमी असल्याने यांचे रक्त पांढरट किंवा पारदर्शक असते.
यांचे रक्त पिवळसर किंवा हिरवट असते, कारण त्यात हेमोलिम्फ असते, हेमोग्लोबिन नसते.
हेमेरीथ्रीन नावाचे प्रोटीन असल्याने याचे रक्त हिरवट असते.
पाण्यातून थेट ऑक्सिजन घेतात, त्यामुळे यांचे रक्त पारदर्शक असते.
रक्त रंगहीन किंवा पारदर्शक असते कारण त्यात हेमोग्लोबिन नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.