मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Mumbai reports

या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत.

Image Source: Mumbai reports

त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Image Source: Mumbai reports

या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Image Source: Mumbai reports

या सगळ्यांवर विक्रोळी नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Image Source: Mumbai reports

प्राथमिक माहितीनुसार, पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या परिसरात ही दुर्घटना घडली.

Image Source: Mumbai reports

ही इनोव्हा कार रस्त्यावरुन जात असताना प्रचंड वेगात होती.

Image Source: Mumbai reports

यानंतर कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली.

Image Source: Mumbai reports

त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पलटी झाली.

Image Source: Mumbai reports

यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Image Source: Mumbai reports