पण तसं नसून विमान सरळ रेषेत उडत नाही.
विमानाला एअर ट्राफिक वेबसाईटवर ट्रॅक कराल तर, विमान कधीच सरळ रेषेत उडताना दिसणार नाही.
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पृथ्वीचा गोलाकार भाग असतो.
पृथ्वीचा आकार गोल असल्याने विमानाला आपल्या रस्त्याने जाताना गोलाकार जावं लागतं.
अनेकदा एअर ट्राफिकमुळे देखील विमानाला रूट बदलावा लागतो.
अनेकदा वाऱ्याच्या आणि हवामान बदलामुळे विमानाला मार्ग बदलावा लागतो.
त्यामुळे विमान सरळ रेषेत उडत नाही.