नवीन वर्षाच्या स्वागताला संपूर्ण जग सज्ज झाले आहे.



पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे .



सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत.



पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने अनोख्या पद्धतीने सजावट केलीय


गाभारा , चौखांबी , सोळखांबीसह मंदिरात मनमोहक अशी सजावट



सजावटीसाठी संत्री , मोसंबी , अननस , केळी , सफरचंद , डाळिंबे या फळांचाही वापर


सजावटीसाठी १५०० किलो देशी विदेशी फुले आणि ७०० किलो फळांचा वापर



भाविकांचे स्वागत अशा अनोख्या सजावटीमध्ये करण्यात आले आहे .



नवीन वर्षानिमित्त पंढरपूरमध्ये भाविक मोठ्या संख्येने आलेत



विविध फुलांचा वापर सजावटीसाठी केलाय



या रुपात विठुराया खूप आकर्षक दिसतोय.




रुख्माईचं मंदिर सुद्धा सजवलं आहे