2022 नववर्षाच्या स्वागताला सर्व जग तयार झालं आहे.



नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी विद्युत रोशणाई करण्यात आली आहे.



31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर बंदी असली असली तर अनेक जागीच्या रोशणाईने पूर्वसंध्या बहरली



मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही खास विद्युत रोशणाई



सीएसटी स्टेशनचे फोटो अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद



सीएसटी स्टेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल



सीएसटी स्टेशनची ब्रिटीशकालीन इमारत अधिक सुंदर



खास रोशणाई पाहण्यासाठी अनेकजण सीएसटी स्टेशनला जात असतात.



डोळे दिपवणारी रोशणाई पाहण्याजोगी