सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीजवळ कासवांचं संवर्धन सुरू



वेंगुर्ले तालुक्यातल्या वायंगणीमध्ये सागरी कासवांचे संवर्धन



या भागात ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लॉंग लेदर, होक्स बिल या कासवांच्या प्रजाती



ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्हींचे जनुकीय गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली



जनुकीय विश्‍लेषण केले तर नवी प्रजाती समोर येईल असा दावा



ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही जातींच्या कासवांच्या संकरातून ही नवी प्रजाती



कासव संशोधन आणि संवर्धनात महत्त्वाची भर पडण्याची अपेक्षा



या कासवाच्या प्रजातीवर संशोधन करण्याची अभ्यासकांची मागणी