नुसरत भरुचा पुन्हा एकदा आपल्या हॉट सिझलिंग लूकमुळे 'टॉप ऑफ द टाउन' बनली आहे. सध्या सोशल मीडियावर नुसरतच्या चर्चा रंगल्या आहेत. नुसरतच्या अदांवरच चाहते फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. स्टायलिश हेअर लूकसह नुसरतनं क्लासी पोज दिल्या आहेत. नुसरतचं हे फोटोशूट अत्यंत हॉट आहे. नुसरतनं एथनिक लूकमध्ये हॉटनेसचा तडका दिला आहे. डीप नेक कटसह नुसरतच्या या सिझलिंग अदा चर्चेत आहेत. नुसरतनं हे फोटो शेअर करत रेड वाइनचा इमोजी शेअर केला आहे. सर्व फोटो नुसरत भरुचाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत.