त्यामुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आता हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करणार आहे.

सोनू सूददेखील 'रोडीज'चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे.

सोनू सूदने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सोनू सूद मोगा येथील एका दुकानात समोसे खाताना दिसत आहे.

समोसे खाण्यामागचे मजेदार कारणदेखील सोनूने चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

सोनू म्हणाला,सध्या मी मोगा येथे समोसा खातो आहे. लवकरच मी 'रोडीज' हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.

सोनू पुढे म्हणतो: या कार्यक्रमात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

रोडीजचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे मी समोसे खात आहे.

कारण दक्षिण आफ्रिकेत समोसे मिळत नाही.

(Photo: sonu_sood/IG)