ई-स्कूटर BattRE Storie लाँच करण्यात आली आहे.


एका चार्जवर ही स्कूटर 130 किमी पर्यंत धावते.


ही एक पॉवरफुल स्कूटर आहे.


यात लुकास टीव्हीएस मोटर आणि कंट्रोलर देण्यात आला आहे.


यात AIS 156 Approved 3.1kWh बॅटरी पॅक आहे.


याची किंमत 89,600 (एक्स-शोरूम) इतकी आहे.