बदलत्या ऋतू नुसार चेहेऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते.

अनेक जण चेहेऱ्यावर विविध प्रकारच्या क्रीम लावतात.

पण, त्याने उलट तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

चेहेऱ्यावर बर्फ लावण्याचे काय फायदे आहेत जाणून घ्या.

बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते.

तसेच पिंपल्सची समस्याही दूर होते.

त्वचेची काळजी घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करावे.

चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जळजळ कमी होते.

आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते.