सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतात. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारे सक्रिय एन्झाइम्स.
उन्हाळ्यात लोक टरबूज खूप खातात. पण हे फळ इतके मोठे आहे की, ते एकाच वेळी खाणे कठीण होते.
उन्हाळ्याच्या दिवसात खायला स्वादिष्ट लागणारी लिची चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये.
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते, कारण केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो.
आंबा कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. त्यामुळे आंब्यामध्ये असलेले पोषक तत्वही नष्ट होतात.