मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने वेदना तर वाढणार नाहीत ना?

असे अनेक प्रश्न बहुतांश महिलांना पडत असतात.

मासिक पाळीचे ते 5 दिवस स्त्रियांच्या सामान्य दिवसांपेक्षा खूप वेगळे असतात.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, या काळात सकस आहार घ्यायला हवा.

जेणेकरून तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये.

मासिक पाळीत नियमित व्यायाम केल्यास तुमचा आळस आणि अशक्तपणा दूर होईल.

या शिवाय मूड स्विंगच्या समस्याही काही प्रमाणात दूर होतात.

मासिक पाळीत स्तनाची सूज देखील व्यायामाने कमी होते.

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त भूक लागते.

पण तज्ञांचे मते मासिक दरम्यान जास्त व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नाही.