सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे



यासाठी आपल्या रोजच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवे



कधी झोपायचं , कधी उठायचं , या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो



अशा स्थितीत सकाळी उठल्यानंतर या गोष्टी कधीही करू नका



सकाळी उठल्यानंतर कधीही सिगारेट ओढू नका



झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा तुमचा फोन लगेच वापरू नका



असे केल्याने दिवसभर थकवा जाणवतो



सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दु:ख देणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका



उठल्यानंतर व्यायाम करा



पूर्ण नियोजन करून दिवसाची सुरूवात करा