ही एक अत्यंत प्रभावी वनस्पती आहे.
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते आणि श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजनमध्ये तयार करते.
स्नेक प्लँट हे हवेतील कार्बन मोनॉक्साईड,बेंझिन,आणि घरातील हवेत आढळणारी इतर घातक केमिकल्स शोषून घेते.
हे प्लांट हवेतील केमिकल्स जसे की एसीटोन, जाइलीन आणि टोल्युइन यांना फिल्टर करते. यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते.
हे झाड घरातील एकूण ६० टक्के हवा शुद्ध करू शकते असे समोर आले आहे. याला रोज पाणी देण्याची आवश्यकता नसते.
जर घरातील हवा शुद्ध ठेवायची असले तर हे प्लांट अत्यंत उपयुक्त ठरते.
दोन दिवसांत घरातील ९० टक्के हवा हे प्लांट शुद्ध करू शकते.