मिस युनिव्हर्स-2023 च्या कॉस्टूम राऊंडमधील सौंदर्यवतींच्या फोटोंने अनेकांचे लक्ष वेधले.



नेपाळची मॉडेल सोफिया भुजेलनं कॉट्यूम राऊंडला खास लूक केला होता. तिच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.



हातात त्रिशूळ, भरजरी साडी अन् दागिने असा लूक सोफियानं केला होता.



या कॉस्टुममधून सोफिया भुजेलनं भारताची संस्कृती जगासमोर मांडली.



सोफिया भुजेल हिला 25 ऑगस्ट 2022 रोजी मिस युनिव्हर्स नेपाळ 2022 चा ताज मिळाला होता.



सोफिया भुजेलनं काठमांडूमधूनच बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.



सोफिया ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते.



सोफियाच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.



18 हजारपेक्षा जास्त युझर्स सोफियाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.



सोफियाच्या सोशल मीडिया पोस्टला अनेक नेटकरी कमेंट्स आणि लाइक्स करतात.