अभिनेत्री नेहा पेंडसे ही मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिकांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते.



नेहा ही सोशल मीडियावर सक्रिय असते.



नेहानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



पिंक कलरची साडी, रेड कलरचा ब्लाऊज, गळ्यात स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो नेहानं शेअर केले.



नेहाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



भाभीजी घर पर है,मे आय कम इन मॅडम?,मिठी मिठी बाते या हिंदी मालिकांमध्ये नेहानं काम केलं.



तसेच भाग्यलक्ष्मी या मराठी मलिकेमुळे नेहाला विशेष लोकप्रियता मिळाली.



नेहानं अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.



नटसम्राट, ३५% काठावर पास या चित्रपटांमध्ये नेहानं काम केलं.



नेहाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.